एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांना पितृशोक, वयाच्या 96 व्या वर्षी नंदकिशोर गोयंका यांनी घेतला अखेरचा श्वास
एस्सेल परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळलाय. भारतातील प्रसिद्ध मीडिया उद्योजक आणि झी समूहाचे (एस्सेल ग्रुप)चे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. मुंबईतील वसंत सागर इथे श्री.नंदकिशोर गोयंका यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. श्री.नंदकिशोर गोयंका यांचं सोमवारी दुपारी साडेबारा वाजता निधन झालं. श्री.नंदकिशोर गोयंका यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्री…
