साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बे प्रशासनाचा मोठा निर्णय? आता विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील प्रत्येक खोलीत…
आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमधील हॉस्टेलच्या खोलीत 22 वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडे याने 18 सप्टेंबर रोजी सीलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर एका नव्या वादाला तोंड फुटलेलं असून साहिलच्या आत्महत्येनंतर त्याला जातीयवाचक उल्लेख करुन त्रास दिला जातो होता असा आरोप करत पालकांनी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. आता विद्यार्थी आणि…
