Sonu Nigam Health: मानेच्या नसा दबल्या, MRI, सिटी स्कॅन सुरू, सोनू निगमच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याचे चाहते सध्या काळजीत आहेत. कारण ठरतंय त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला एक व्हिडिओ. या व्हिडिओत त्यानं आपल्या तब्येतीविषयी एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू निगम एका अत्यंत वेदनादायी आजाराचा सामना करत आहे. त्याच्या मानेच्या नसा दबल्या गेल्या असून (Pinched Nerves), यामुळं त्याला प्रचंड त्रास…
