वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
जवळपास चार वर्षांपूर्वी फुटलेला शिवसेना ठाकरे पक्ष आता पुन्हा फोडण्यात आला आहे. ठाकरेंकडील 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले असून त्यामध्ये धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश असल्याने शिवसेना ठाकरे गटासह शिवसैनिकांना सुद्धा धक्का बसला आहे. फुटलेल्या पाच खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा ओमराजे निंबाळकर यांचीच होत आहे. विक्रमी मतांनी खासदार अन् 26 व्या वर्षी आमदार…
