लघवी भरलेल्या शेकडो बाटल्या, फाटके कपडे अन्…; धार्मिक स्थळी कोणी केला 6350293 किलो कचरा?
कावड यात्रेनिमित्त यंद उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. मात्र आता ही यात्रा संपल्यानंतर हिंदूंसाठी पवित्र असलेल्या हरिद्वार शहरामध्ये तब्बल 7000 टन म्हणजेच 63 लाख 50 हजार 293 किलो कचऱ्याचा ढिगारा जमा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान कावड यात्रा संपन्न झाली. यामध्ये जवळ सुमारे 4.80 कोटी भक्त हरिद्वारला पोहोचले होते. श्रावण शिवरात्रीला…
