कोल्हापुरात भरदिवसा थरार घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उकोल्हापुरात भरदिवसा थरार घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पचार सुरू आहेत.
कोल्हापुरात भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
