Headlines

admin

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बिना इसलिए मान गए सोनम वांगचुक? कहा- ‘दो रास्ते थे या तो मर जाऊं और बच्चों पर केस होने दूं या…’

मशहूर शिक्षाविद सोनम वांगचुक ने गुरुवार (23 जुलाई) की रात को अपनी भूख हड़ताल खत्म की. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा ने बीती रात गुरुग्राम के मेदांता अस्पताल में जूस पिलाकर वागंचुक का अनशन खत्म कराया. अनशन खत्म करने के बाद सुबह सोनम वागंचुक ने वीडियो संदेश जारी कर सिलसिलेवार ढंग से सारी बातें बताईं. सोनम…

Read More

एकीकडे आंदोलनं सुरु असतानाच दुसरीकडे NEET Paper Leak प्रकरणातील मुख्य आरोपी सुटला! CBI म्हणाली, पुरावेच नाहीत

कीकडे नवी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आणि मिझोरमपासून ते गुजरातपर्यंत विद्यार्थी रस्त्यांवर उतरतून नीट परीक्षेतील पेपरफुटीसंदर्भात आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत असतानाच दुसरीकडे नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपीला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) नीट-यूजी 2024 प्रश्नपत्रिका लीक प्रकरणासंदर्भात एका आरोपीला मोठा दिलासा आहे. सीबीआयने त्यांच्या तपासात संजीव कुमार…

Read More

Maharashtra Rain : कल्याण डोंबिवलीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पालघर आणि ठाण्याला रेड अलर्ट, नाशिकमध्ये हाहा:कार

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलेलं बघायला मिळत आहे. यासोबतच ठाणे जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. ठाण्यातील कल्याण डोंबिवलीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तसेच नाशिकमध्ये देखील पावसाचा हाहा:कार बघायला मिळतोय. मुसळधार पावसाने नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील…

Read More

कनॉट प्लेस में शाम 6.30 तक दुकानें, रेस्तरां, ऑफिस हो जाएंगे बंद, CJP प्रदर्शन के बीच NDMC की अपील

राष्ट्रीय राजधानी दिल्ली स्थित कनॉट प्लेस आज शाम 6.30 बजे तक खाली हो सकता है. दरअसल, नई दिल्ली नगर पालिका परिषद् के अध्यक्ष और उपाध्यक्ष की सलाह पर यह अपील की गई है. NDTA ने कनॉट प्लेस में आज शाम 6:30 बजे ऑफिस और रेस्टोरेंट बंद करने की अपील की. नई दिल्ली ट्रेडर्स एसोसिएशन (NDTA)…

Read More

आकाशात दिसली 10000 किमी लांबीची ‘विचित्र आकृती’! भारतासह अनेक आशियाई देशांवर ‘घोस्ट क्लाउड’ची भीती?

अलीकडच्या काही दिवसांत सोशल मीडियावर “आकाशात 10 हजार किलोमीटर लांबीचे प्रेतसदृश ढग दिसले” असा दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते, हा कोणताही रहस्यमय किंवा अलौकिक प्रकार नसून, मान्सूनमुळे तयार झालेली एक विशाल ढगांची आणि पर्जन्याची पट्टी आहे. ताज्या उपग्रह छायाचित्रांमध्ये उत्तर भारतापासून हिमालय, चीन आणि दक्षिण कोरियापर्यंत पसरलेली सुमारे 7,000 ते…

Read More

नाशिकसाठी पुढचे तीन तास महत्त्वाचे! दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी, ‘या’ तालुक्यात पावसाचा जोर अधिक

नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळं गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड परिसरात पाण्याची पातळीदेखील वाढतेय. त्यामुळं रामकुंड परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले आहे. तर गोदाघाट परिसरातील लहान मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. घाट परिसरातील टपऱ्या, दुकानं काढून टाकण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात होत…

Read More

पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयं, अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने उद्यासाठी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने उद्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील  सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाकडून…

Read More

‘आम्ही निर्णय घेतला आहे की…’, स्वत: मोदींनी केली घोषणा; पेपरफुटीचा उल्लेख करत म्हणाले, ‘जो कोणी तरुणांच्या…’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून स्वत: पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली आहे. मागील तीन आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मोठी घोषणा केली असून आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मोदी नेमकं काय म्हणाले? नीट पेपरफुटीवरुन दिल्लीसहीत…

Read More

छात्रों के प्रोटेस्ट में शामिल होंगे मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे, 100% साथ देने का किया ऐलान, लाठीचार्ज से नाराज

दिल्ली के विद्यार्थी आंदोलन में शामिल होने के लिए अब महाराष्ट्र से मराठा आंदोलन के बड़े चेहरे मनोज जरांगे भी आ रहे हैं. मनोज जरांगे ने तय किया है कि वह जंतर-मंतर आकर छात्रों से मुलाकात करेंगे. इस दौरान मराठा नेता मनोज जरांगे ने छात्रों पर हुए लाठीचार्ज की कड़ी निंदा की है. उन्होंने कहा,…

Read More