Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला…
कॅन्सरची लढाई अपयशी ठरली. प्रसिद्ध अभिनेता प्रदीप रावत (Pradeep Rawat) यांचं 4 जुलै 2026 रोजी निधन झालं. 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप रावत यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. त्यांची प्रामुख्याने ‘लगान’ (Lagaan) आणि ‘गजनी’ (Gajini) या सिनेमात साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीला (Entertainment) मोठा धक्का बसला. 5 जुलै…
