Moshi Building Collapse: ‘एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर…’; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली आहे. या भीषण इमारत दुर्घटनेला (Building Collapse) आता तब्बल 43 तास उलटून गेले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचावकार्य (Rescue Operation) संथ गतीने सुरू असल्यामुळे घटनास्थळी नातेवाईकांचा तीव्र…
