Headlines

दिल्ली की सड़कों पर चला बुलडोजर एक्शन, 192 रेहड़ी-पटरी हटाईं, 37 अतिक्रमण साफ

दिल्ली में सड़क किनारे अतिक्रमण और गलत तरीके से की जा रही पार्किंग के खिलाफ ट्रैफिक पुलिस ने कार्रवाई तेज कर दी है. उत्तरी रेंज ट्रैफिक पुलिस ने नगर निगम की टीम के साथ मिलकर कई इलाकों में संयुक्त अभियान चलाया. इस दौरान सड़क पर नियमों का उल्लंघन कर रही गाड़ियों को खड़े करने वालों…

Read More

पुण्यातील आळंदी येथून रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. विनर्स अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन केलं होतं. दरम्यान या दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर जप्तीची कारवाई केली.  दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना 1137, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले. सदर आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना/ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील करण्याची कार्यवाही केली. या कार्यवाहीदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही ही संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे असल्याची माहिती नगरपरिषदेने दिली आहे.  रायगडमध्ये दुर्घटना, आठ मुलं बुडाली   रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. आळंदी येथील खासगी अकॅडमीचे विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ जण पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  आळंदी येथील विद्यार्थ्यांची सहल दिवेआगरच्या समुद्रकिनारी आली आणि काही क्षणांतच या आनंदाच्या सहलीचे रूपांतर शोकांतिकेत झाले.मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचा सुमारे 48 जणांचा समूह दिवेआगर येथे आला होता. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पाण्याची खोली आणि समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यानंतर ते पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, प्रशासन तसेच स्थानिक जलक्रीडा कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली या दुर्घटनेत यश वानखेडे, सोहम भांडवलकर, तन्मय वहिले, कौस्तुभ दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे या दुर्घटनेनंतर दिवेआगरसह रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पुरेसे प्रशिक्षित जीवरक्षक, धोकादायक ठिकाणी स्पष्ट सूचना फलक, समुद्रातील भरती-ओहोटीची माहिती आणि पर्यटकांवर प्रभावी देखरेख आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान, या दुर्घटनेतील नेमकी कारणे आणि सहलीदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत चौकशीचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त आहे

दिल्ली वालों के लिए एक अच्छी खबर है. दरअसल, लाखों लोगों को ट्रैफिक जाम से राहत देने के लिए एक बड़े एलिवेटेड कॉरिडोर की योजना पर काम शुरू हो गया है. मुंडका से पीरागढ़ी के बीच करीब 8 किमी लंबा एलिवेटेड कॉरिडोर बनाने की प्लानिंग की जा रही है. इसे रेलवे लाइन के समानांतर बनाने…

Read More

रायगडमध्ये 8 मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर मोठी कारवाई! पुण्यातील विनर्स अकॅडमी नगरपरिषदेकडून सील

पुण्यातील आळंदी येथून रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. विनर्स अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन केलं होतं. दरम्यान या दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर जप्तीची कारवाई केली. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान श्री….

Read More

El Nino Impact : जगात उपासमारीची भीती; महागाईनं काळजाचा ठोका चुकवला, LPG नंतर आता अन्नधान्याच्या दरांचा रेकॉर्ड उच्चांक

संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेचा फूड प्राइज इंडेक्स गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत आहे. जुलै 2026 मध्ये निर्देशांक 131.1 अंकावर पोहचला होता. गेल्या दोन महिन्यात या आकड्यात जवळपास 5 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. सप्टेंबर महिन्यात निर्देशांक 136 वर पोहचला. मुख्य म्हणजे याच महिन्यात जगभरातील अन्नधान्याच्या किंमती चार वर्षांच्या उच्चांकावर होत्या. अन्न-धान्याच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत इतकी…

Read More

बापू आए, एक रात रुके और छोड़ गए यादें…इटारसी की इस धर्मशाला में आज भी मौजूद है महात्मा गांधी के हाथों से लिखा संदेश

देशभर में आज राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती मनाई जा रही है. बापू की स्मृतियां देश के कोने-कोने में आज भी लोगों के लिए प्रेरणा का स्रोत हैं. मध्यप्रदेश के नर्मदापुरम जिले के इटारसी में भी महात्मा गांधी की ऐसी ही ऐतिहासिक यादें आज तक सहेजकर रखी गई हैं. इटारसी की जिस धर्मशाला में महात्मा…

Read More

मागणी वाढणार! कॅप्टन स्मित यांच्या धाडसानंतर पाकिस्तानी तज्ज्ञ सावध; आखाती देशांना धोक्याचा इशारा

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाचं क्रॅश टाळणारे भारतीय पायलट स्मित मच्छार यांचं जगभरातून कौतुक होत आहे. काहींनी यामागे कट असल्याचा संशय व्यक्त केला. पण पाकिस्तानी पत्रकार आणि भूराजकीय तज्ज्ञ शकील चौधरी यांनी स्मित मच्छार यांनी मच्छार यांचं साहस आणि त्याचे उड्डाण क्षेत्रावर होणारे परिणाम यावर सविस्तर भाष्य केलं. फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेनंतर जगभरात भारतीय वैमानिकांची…

Read More

अभिजीत दीपके और CJP टीम के खिलाफ पुलिस में शिकायत, लगे ये आरोप

शिवाजी पार्क पुलिस थाने में एक शख्स ने अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका और रत्ना सिंह के खिलाफ शिकायत दर्ज कराई है.

Read More

UP राज्यसभा चुनाव: सपा के बागियों को माफ करेंगे अखिलेश यादव? बस रखी एक शर्त

समाजवादी पार्टी के अध्यक्ष अखिलेश यादव ने राज्यसभा चुनाव के बहाने विपक्षी दलों और पुराने साथियों यानी बागियों को साथ आने का संदेश दिया है. अखिलेश ने एक कार्यक्रम के दौरान मीडिया से बात करते हुए कहा कि राज्यसभा चुनाव से पहले मिलन का एक समय आता है. हम सारी गलतियां भूलने को तैयार है….

Read More

आता 1,500 रुपयांचे काय होणार? लाडकी बहीण योजनेवर ‘MahaTAC’चा वॉच; IIM मुंबईतून होणार ‘रिअल-टाइम’ ऑडिट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत येणारा ‘महा-टॅक’ कक्ष अत्याधुनिक डेटा सायन्सच्या मदतीने लाभार्थी डेटा स्क्रिनिंग करणार आहे. बँक खात्यांमधील तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि फसवणूक रोखणे या दुहेरी उद्देशाने हे ‘रिअल-टाइम’ डिजिटल ऑडिट थेट मैदानावर राबवले जात आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ आता प्रगत…

Read More

Chhatrapati Sambhajinagar:बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेली, डॉक्टरांनी सीझर सांगितलं, सासरच्या मंडळींच्या आडमुठेपणामुळे 9 महिन्याच्या गर्भवतीचा अंत, बाळही दगावलं, संभाजीनगर सुन्न

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar) विहामांडवा येथे ही घटना घडली आहे. महिलेच्या उपचाराचा खर्च सासरच्यांनी करण्यास नकार दिला,माहेरच्यांनी खर्च करण्याची तयारी दर्शवूनही तिला रुग्णालयात दाखल केले नाही. केवळ उपचार न…

Read More