Actor Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या, नेमकं घडलंय काय?
बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता दिनो मोरिया (Actor Dino Morea) याला मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अटक करण्यात आली आहे. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी (Mithi River Irregularities Case) मुंबई पोलिसांनी दिनो मोरियाला मुंबईतील (Mumbai News) राहत्या घरातून अटक केली आहे. दरम्यान, दिनो मोरियावर (Dino Morea) यापूर्वी दिशा सालियान प्रकरणातही (Disha Salian Case) आरोप करण्यात आलेलं. दरम्यान, मिठी…
