35 सेकंदात तिकीटं संपून वेटींग लिस्ट सुरु! रात्रभर रांगेत थांबूनही तिकीटाशिवाय परतले; आता गणपतीसाठी कोकणात गावी जायचं कसं? मोठा प्रश्न
गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेने जादा गाड्या घोषित केल्या. मात्र या जादा गाड्या आणि नियमित गाड्यांमध्ये तिकीट बुकिंग करणं सर्वसामान्यांसाठी जवळपास अशक्य झालं आहे. या गाड्यांच्या बुकिंगसाठी वेबसाईटला भेट दिल्यास ‘रिग्रेट’ दाखवले जात असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांचा हिरमोड झाला आहे. गाड्यांची वेटींग लिस्ट काही मिनिटांत ‘फुल्ल’ झाल्यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ‘रिग्रेट’चा मेसेज दिसत आहे. नवीन…
