समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, XUV कार थेट कंटेनरमध्ये घुसली, मुलासह तिघांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे. ड्रायव्हरला झाप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक समोर आली आहे. वेरूळ परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकहून जालन्याकडे जाणाऱ्या XUV कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला…
