Headlines

Pune IT Company : रातोरात कंपनीला ठोकले टाळे, लॅपटॉप डिपॉझिटसह 700 जणांचा पगार लाटला; ‘थिंकटेक’च्या मालकाला बेड्या, सीईओ ट्रेनिंग हेड, एचआरवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?

हिंजवडीतील कंपनीला रातोरात टाळे ठोकणाऱ्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक हर्षल ठाकरेने 700 आयटी अभियंत्यांची फसवणूक (Pune IT Company Closed Overnight)  केली होती. लॅपटॉपचे डिपॉझिट म्हणून घेतलेले 15 हजार आणि जानेवारी पासून पगार थकवत ठाकरे गायब झाला होता. याप्रकरणी हिंजवडी (Pune IT Company Closed Overnight)…

Read More

Solapur Crime : काळीज पिळवटूण टाकणारी घटना, मदरशामध्ये मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

 अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापुरात एका मौलाना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  मदरशात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवैन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला याप्रकरणी आरोपी मौलाना मोहम्मद उमर रिजवी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सोलापुरातील एका मदरशा मध्ये मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा…

Read More