Headlines

महाराष्ट्र हादरला! 12 वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं, घरातील बाथरुममध्ये आढळला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह

नसरापूर हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच वर्ध्यातही एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वर्ध्याच्या रोठा शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या…

Read More

केतन अगरवाल प्रकरण थेट राष्ट्रपती मूर्मूंपर्यंत पोहोचलं; ‘न्याय देण्यात उशीर झाल्यास…’, सियाचाही दिला संदर्भ

संपूर्ण देशभरामध्ये चर्चा असलेल्या केतन अगरवाल प्रकरणासंदर्भात केतनच्या वडिलांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पत्र लिहिलं आहे. 18 जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी लोहगडावरुन धक्का देऊन केतनचा जीव घेतला. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र स्वरुपात एक भावुक ई-मेल पाठवला आहे. यात त्यांनी आपल्या मुलाला लवकरात लवकर न्याय…

Read More

बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप

जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीडमधील (Beed) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अद्यापही बीडमधील गुन्हेगारीला आळा बसत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीच्या पैशासाठी अपहरण करून तब्बल चार दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल परत…

Read More

सोनम रघुवंशी को सुप्रीम कोर्ट से राहत! जमानत पर नहीं लगाई रोक, कहा- ‘अपराध कितना भी गंभीर क्यों न हो…’

राजा रघुवंशी मर्डर केस मामले में सोनम रघुवंशी की जमानत पर सुप्रीम कोर्ट ने फिलहाल रोक लगाने से इनकार कर दिया है. केस की अगली सुनवाई 10 जुलाई को होगी. मामले में मेघालय सरकार ने सुप्रीम कोर्ट में मेघालय हाई कोर्ट के उस आदेश को चुनौती दी थी, जिसमें सोनम रघुवंशी को मिली जमानत को…

Read More

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!

केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरीची (Chetan Choudhari) पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीचनंतर हजर केलं जाईल. या सुनावणी आधी आतापर्यंतची सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. केतन अग्रवालचा खूनाचा कट आणखी एका तरुणाला माहिती होता. या तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात…

Read More

पुण्यातील घराबाहेरच्या उंदरांमुळे पोलिसांना लागला सुगावा, मोहरममध्ये विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या फय्याजचं चक्रावून टाकणारं प्लानिंग उघड!

मुंबईतील मोहरम मिरवणुकीदरम्यान संशयास्पद कॅप्सूल वाटप प्रकरणाच्या तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेला संशयित फय्याज प्रेमजी याच्याबाबत तपासादरम्यान अनेक बाबी समोर आल्या असून, त्याच्या राहत्या घराजवळ मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर असल्याचे पोलिसांना आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच धाग्यावरून तपासाला नवे वळण मिळाले असून, जप्त करण्यात आलेल्या झिंक…

Read More

मोहर्रम मिरवणुकीत संशयास्पद कॅप्सूल वाटप; रे रोड परिसरात एक जण ताब्यात, फॉरेन्सिक तपास सुरू

मुंबईतील रे रोड परिसरात मोहर्रमच्या मिरवणुकीदरम्यान संशयास्पद कॅप्सूल वाटप झाल्याची घटना समोर आली आहे. रेहमताबाद कब्रस्तानाजवळ काही जण मिरवणुकीत सहभागी नागरिकांना कॅप्सूल देत असल्याचे आढळून आले. एका सतर्क महिलेच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलमधील पदार्थाची फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे….

Read More

महाराष्ट्र में पेपर लीक के चलते TET परीक्षा स्थगित, भिवंडी पुलिस ने हिरासत में लिए 3 आरोपी

महाराष्ट्र के शिक्षकों की शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परीक्षा का पेपर लीक करने वाले गिरोह के खिलाफ भिवंडी में पुलिस की बड़ी कार्रवाई की है. प्राथमिक जानकारी के अनुसार, कोनगांव पुलिस ने जाल बिछाकर तीन आरोपियों को हिरासत में लिया है. सूत्रों के मुताबिक, कोनगांव स्थित डायमंड होटल में पेपर लीक से जुड़े संदिग्धों के…

Read More

भरत तिवारी एनकाउंटर की पोस्टमार्टम रिपोर्ट में बड़ा खुलासा, एक-दो नहीं 5 गोलियां लगने की पुष्टि

बिहार के भोजपुर में हुए चर्चित भरत तिवारी एनकाउंटर मामले में बड़ा खुलासा हुआ है. समाचार एजेंसी IANS के अनुसार, पोस्टमार्टम रिपोर्ट में यह पुष्टि हुई है कि भरत तिवारी को एक दो नहीं, बल्कि कुल पांच गोलियां लगी थीं. पहली गोली बाएं जांघ के ऊपरी हिस्से में सामने की ओर से लगी थी. दूसरी…

Read More

केतन अग्रवाल याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी सियाने काय केले? CCTV फुटेज पाहून पोलिसही चक्रावले

केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. लोहगडावरून पडून केतनचा मृत्ययू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.  या घटनेनं आता वळण घेतल आहे. फोटोची पोज देताना केतन अग्रवाल घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली. केतनची होमारी पत्नी सिया हिच्यासह तिचा प्रियकर केतन याला याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले…

Read More