Headlines

admin

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात (NCMC Card ST Bus) येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची (NCMC Card ST Bus) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण (NCMC Card ST Bus) भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.(NCMC Card ST Bus) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.(NCMC Card ST Bus) महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा; कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि ग्रामीण भागात कार्ड नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्यांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही उद्या, दि. 7 नोव्हेंबर 2026 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण न झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विशेष नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात (NCMC Card ST Bus) येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची (NCMC Card ST Bus) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र,…

Read More

दिवाली से पहले बड़ा झटका, अमूल घी 40 रुपये तो मक्खन 30 रुपये महंगा

दिवाली से पहले आम ग्राहकों को महंगाई का झटका लगा है. देश की प्रमुख डेयरी सहकारी कंपनी अमूल ने घी और मक्खन की कीमतों में बढ़ोतरी कर दी है. नई दरों के मुताबिक, अमूल के एक किलो घी के पैक के लिए अब ग्राहकों को 630 रुपये के बजाय 680 रुपये खर्च करने होंगे. वहीं,…

Read More

PM मोदींचा हेलिकॉप्टर प्रवास रद्द; वाहनांचा ताफा सुसाट अन् नगरपालिका अधिकाऱ्याची ‘विकेट’ पडली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्ते मार्गानं प्रवास केल्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई ६ दिवसांसाठी करण्यात आली आहे. बडोदा जिल्ह्यातील डभोई नगरपालिकेच्या हद्दीत ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींचा दौरा होता. ज्या रस्त्यावरून मोदींनी प्रवास केला, तिथले १२ पथदिवे नादुरुस्त होते. तर बाकीचे बरेच दिवे लुकलुकत होते. यानंतर नगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखांनी लाईटिंग विभागाचे प्रभारी…

Read More

पंजाब: परविंदर झोटा के परिवार की मांग सरकार ने मानी, अब खत्म होगा धरना

पंजाब के मानसा में ड्रग्स एक्टिविस्ट परविंदर सिंह झोटा की हत्या के मामले में पिछले 22 दिनों से चल रहा धरना अब खत्म होने जा रहा है. पंजाब सरकार और परविंदर सिंह झोटा के परिवार के बीच मांगों को लेकर सहमति बन गई है. दावा किया जा रहा है कि मुख्यमंत्री के इस्तीफे की मांग…

Read More

दिवाली पर यूपी में बम की धमकी, अयोध्या से वाराणसी-मथुरा तक अलर्ट

उत्तर प्रदेश के अयोध्या में स्कूलों को बम से उड़ाने की धमकी भरा ईमेल मिलने के बाद हड़कंप मच गया है. खालिस्तान समर्थक बताए जा रहे इस संगठन ने दीपावली यानि 8 नवंबर के दिन मंदिर और स्कूलों को बम से उड़ाने की धमकी दी है. जिसके बाद पुलिस-प्रशसन के साथ ही एजेंसियां भी अलर्ट…

Read More

PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले ‘देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत…’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. रुग्णालयातून शरद पवार थेट मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार देखील आहेत. डॉक्टरांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला असून पवार यांची प्रकृती ठिक असल्याची…

Read More

Mehbooba Mufti’s PDP Bars Leaders From Speaking To Media Amid NC Crisis

Amid the ongoing internal crisis within the ruling National Conference (NC), the Jammu and Kashmir Peoples Democratic Party (PDP) has officially barred its spokespersons and senior functionaries from speaking to the media on any political developments. In a formal directive issued on November 3, PDP General Secretary Mohammad Khurshid Alam asked all party leaders, constituency…

Read More

Delhi Chokes For Third Straight Day As Severe AQI Hits 447 In Jahangirpuri, Punjabi Bagh

Delhi’s air pollution worsened for the third consecutive day on Wednesday, with 20 monitoring stations recording ‘severe’ air quality and the city-wide AQI reaching 369. Several neighbourhoods reported readings above 400, with Jahangirpuri and Punjabi Bagh emerging as the worst-affected areas. Jahangirpuri, Punjabi Bagh Record Highest AQI At 447 Jahangirpuri and Punjabi Bagh topped Delhi’s…

Read More

पंजाब में AAP के लिए नई मुसीबत, राज्य की महिला विंग हेड और MLA के घर सुबह-सुबह पहुंची ED

प्रवर्तन निदेशालय (ED) ने पंजाब के मोगा से आम आदमी पार्टी की विधायक डॉ. अमनदीप कौर अरोड़ा के आवास पर छापेमारी की है. इस दौरान ED की टीम अमनदीप कौर अरोड़ा के घर पहुंचकर जांच में जुटी हुई है, जो मोगा-लुधियाना रोड पर स्थित है. ED की टीम के साथ CRPF की भी टीम मौजूद…

Read More