एकनाथ शिदेंच्या शिवसेना नेत्याने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरातच संपवलं जीवन
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याने आत्महत्या केली असून, एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं. ते पक्षाचे माजी तालुकाप्रमुख होते. बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान शिवाजीराव…
