1 ऑक्टोबरपासून खिशावर परिणाम करणारे मोठे बदल! आताच घ्या जाणून
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील नागरिकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. एलपीजी सिलेंडर, एसबीआय एटीएम, यूपीआय पेमेंट, एनपीएस, प्रॉपर्टी खरेदी, करप्रक्रिया आणि बँकिंग नियमांमध्ये होणाऱ्या या बदलांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम ग्राहक, गुंतवणूकदार आणि करदात्यांवर होऊ शकतो. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून नेमके काय बदलणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. LPG सिलेंडरसाठी आधार बायोमेट्रिक…
