गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी! अटल सेतूवरुनही मोफत प्रवास, पण हे एक काम केलं तरच; अन्यथा भरावे लागणार पैसे
11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या…
