मोठी बातमी! सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली; रुग्णालयात केलं दाखल
दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले आहे. परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाकडून (सीजेपी) गेल्या २1 दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताही…
