Headlines

सोनम वांगचुक का नया वीडियो आया सामने- ‘मैं 20 जुलाई तक जिंदा रहूंगा, उसके बाद भूत बनकर…’

पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक पिछले 20 दिनों से भूख हड़ताल पर हैं. कांग्रेस सांसद पवन खेड़ा ने शुक्रवार (17 जुलाई) को वांगचुक से दिल्ली के जंतर-मंतर पहुंचकर मुलाकात की. इससे पहले भी कई नेता जंतर-मंतर पहुंच चुके हैं. इस बीच वांगचुक का सोशल मीडिया पर एक वीडियो शेयर किया गया है, जिसमें उन्होंने कहा कि…

Read More

बिश्नोई और गोल्डी बराड़ का ‘पक्का यार’ चित्त! FBI ने अमेरिका में दबोच कर निकाली गैंगस्टर नीतीश की हेकड़ी

फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) ने मोस्ट वांटेड भारतीय मूल के गैंगस्टर नीतीश कौशल उर्फ लाला को वर्मोंट से गिरफ्तार कर लिया है. नीतीश कौशल भारत के कुख्यात जग्गू भगवानपुरिया गैंग का बेहद एक्टिव और खतरनाक सदस्य है. चौंकाने वाली बात यह है कि FBI ने इस गैंगस्टर को अपनी वांटेड लिस्ट में डालने के…

Read More

पुण्यात कंत्राटदाराचा मृत्यू ; रवींद्र धंगेकरसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

 कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची खळबजनक घटना पुण्यात घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कंत्राटदाराने एक व्हिडिओ शूट केला होता. तसेच मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती.  या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी माजी आमदार  रवींद्र धंगेकरसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खलील शेख असं आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव आहे. खलील शेख याने गुलटेकडी…

Read More

मोठी बातमी! जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीची स्थिती! एकाचा मृत्यू, 200 जण रुग्णालयात दाखल, एकच गोंधळ

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तसंच तब्बल 200 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळाचे अनेक फोटो समोर आले असून यामध्ये ग्रँड रोडवर शेकडो भाविकांची गर्दी दिसत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने आपातकाली पथकं आणि स्वयंसेवकांना या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Read More

कोल्हापुरात भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

कोल्हापुरात भरदिवसा थरार घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उकोल्हापुरात भरदिवसा थरार घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पचार…

Read More

‘ते मला लोकलमधून फेकणार होते…’; अंबरनाथ-CSMT लोकलमध्ये काय घडलं? तरुणाने सांगितला घटनाक्रम, हल्ला कोयत्याने नव्हे तर…

मुंबई लोकलमध्ये एकावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सुरुवातीला या प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. मात्र हल्ला करण्यासाठी आरोपींनी धारदार शस्त्र वापरले नसल्याचे पीडित तरुणाचे म्हणणे आहे. तसंच, हा हल्ला का करण्यात आला याचेदेखील कारण समोर आले आहे. मिळालेल्या…

Read More

Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू

विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत (Virar News) नालासोपारा पश्चिमेतील 14 ते 17 वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाली. यापैकी दोघांना पोलिस आणि होमगार्ड जवानांनी धाडसाने वाचवले, तर अन्य दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. आज सकाळी सुमारे 9.45 वाजता ही चारही मुले समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करत असताना किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदार,…

Read More

Ranbir Kapoor’s ‘Ramayana’ To Get Two Trailers Ahead Of Release; CBFC Grants ‘U’ Certificate

The first official trailer for Ramayana, one of the most eagerly awaited Indian films of the year, is set to make its global debut on July 24. Ahead of its release, the trailer has received clearance from the Central Board of Film Certification (CBFC), with certification records revealing that audiences can expect two separate versions. According…

Read More