गणपती पावला! पहिल्यांदाच ‘या’ मार्गावर धावणार गणेशोत्सव स्पेशल ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक
नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड ही विशेष रेल्वेसेवा गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, नांदेड, परभणी, लातूर, परिसरासह मराठवाड्यातील प्रवाशांना कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. दोन्ही दिशेने 2 फेऱ्या या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. गाडी क्र. 07659 नांदेड ते सावंतवाडी रोड ट्रेन्स ओन डिमांड विशेष गाडी हुजूर…
