मुंबई- पुण्यात पुढील काही तास मुसळधार; मान्सूनचा वेगवान प्रवास सुरू
सोमवारपासून सुरू झालेल्या पावसानं मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्येसुद्धा राज्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहराला आजही पावसाचा यलो अलर्ट मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्येसुद्धा पावसानं हजेरी लावली असून, पुण्यातही असंच चित्र पाहायला मिळेल. तर, जिल्ह्यातील काही…
