ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान संजय राऊतांची खळबळजनक पोस्ट; विमानतळावरचा फोटोच टाकला, आतापर्यंतचा मोठा दावा
नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरलं आणि ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना घेऊन गेलं असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एक्सवर विमानाचा फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चार्टर्ड विमान विमानतळावर उभं असल्याचं दिसत आहे. संजय राऊत यांनी यावेळी प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल असा इशाराही दिला आहे….
