विमानतळ बंद होतंय? जुलै ते ऑक्टोबरमध्ये मर्यादित उड्डाणं, प्रवाशांसाठी महत्त्वाचं….
भारतीय नागरिकांचा पर्यटनाचा हंगाम म्हटलं की दिवाळी, मे महिना आणि नाताळच्या सुट्ट्या हे हमखास गर्दीचे दिवस. याव्यतिरिक्त सुद्धा हल्ली संधी मिळेल तेव्हा आणि मुख्य म्हणजे प्रवासाच्या साधनांची उपलब्धता पाहूनसुद्धा भटकंतीचे बेत आखले जातात. खिशाला परवडणाऱ्या दरात विमान तिकीटं असतील, तर कैक मंडळी तातडीनं एखादं ठिकाण निवडून प्रवासाला निघतात. मात्र, येत्या काळात विमान प्रवासात प्रवाशांना काही…
