Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे सर्वाधिक आणि सर्वात कमी दर कुठे आहेत? जाणून घ्या आजचे भाव
देशभरात 20 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर राहिल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असल्याने आगामी काळात इंधनदरांबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर जागतिक तेलपुरवठ्याबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे क्रूड…
