Headlines

Pune Crime News: ‘क्राइम पेट्रोल’ पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्…; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या

‘क्राइम पेट्रोल’ (Crime Patrol) हा प्रसिद्ध टीव्ही शो पाहून पोलिसांना चकमा देण्याची कला शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला (Chain Snatcher) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित इंगले (Sumit Ingale) असून तो सोलापूरचा (Solapur) रहिवासी आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून त्याने पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात उच्छाद मांडला होता. या…

Read More

धक्कादायक! ऑफिसमध्ये घुसून प्रेयसीची हत्या, 35 सेकंदात 30 वेळा चाकूने भोसकलं; आपल्या गळ्यावरही फिरवला चाकू अन् नंतर…

ऑफिसमध्ये घुसून एका 29 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणी ऑफिसमध्ये आपल्या खुर्चीवर बसून काम करत असताना तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर तिथे पोहोचला आणि चाकूने वार करण्यास सुरुवात केली. आरोपीही त्याच ऑफिसमध्ये काम करत होती. 35 सेकंदात त्याने जवळपास 30 वेळा तिच्यावर चाकूने वार केले. गुरुवारी संध्याकाळी मोहालीमध्ये हा…

Read More

Pune IT Company : रातोरात कंपनीला ठोकले टाळे, लॅपटॉप डिपॉझिटसह 700 जणांचा पगार लाटला; ‘थिंकटेक’च्या मालकाला बेड्या, सीईओ ट्रेनिंग हेड, एचआरवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?

हिंजवडीतील कंपनीला रातोरात टाळे ठोकणाऱ्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक हर्षल ठाकरेने 700 आयटी अभियंत्यांची फसवणूक (Pune IT Company Closed Overnight)  केली होती. लॅपटॉपचे डिपॉझिट म्हणून घेतलेले 15 हजार आणि जानेवारी पासून पगार थकवत ठाकरे गायब झाला होता. याप्रकरणी हिंजवडी (Pune IT Company Closed Overnight)…

Read More

Solapur Crime : काळीज पिळवटूण टाकणारी घटना, मदरशामध्ये मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

 अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापुरात एका मौलाना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  मदरशात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवैन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला याप्रकरणी आरोपी मौलाना मोहम्मद उमर रिजवी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सोलापुरातील एका मदरशा मध्ये मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा…

Read More