Raj Thackeray On Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील भरकटले, आम्हाला वाटलेलं खाकी रंग पोलीस दलाचा; राज ठाकरेंची बेधडक पोस्ट, काय काय म्हणाले?
आयपीएस अधिकरी आणि नुकतीच नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झालेल्या विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. या कार्यक्रमातील विश्वास नांगरे पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान,…
