6 जुलैपर्यंत मान्सून धारण करणार रौद्र रुप; देशभरात कोणत्या राज्यांमध्ये होणार कहर?
काही दिवस मान्सूननं चकवा दिल्यानंतर आता हाच मोसमी पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सक्रीय झाला आहे. याच कारणामुळं पश्चिमेकडून येणारे वारे आणखी तीव्र जाले असून, पावसासाठी पूरक स्थिती तयार करत आहेत. या बदलामुळं महाराष्ट्रापासून कर्नाटकच्या किनारपट्टी भागापर्यंत ते अगदी केरळपर्यंत मान्सूनची सुरुवात झाली आहे. 6 जुलैपर्यंत फक्त आणि फक्त पाऊस… स्कायमेट या खासगी हवामान…
