Uddhav Thackeray: राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील (Ayodhya Ram Mandir) दानपेटी आणि देणगी निधीच्या कथित अपहाराच्या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत एक जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) अत्यंत आक्रमक शब्दांत जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या निधीवर भाजपने दरोडा टाकल्याचा थेट आरोप करत उद्धव ठाकरे…
