पुण्यातील घराबाहेरच्या उंदरांमुळे पोलिसांना लागला सुगावा, मोहरममध्ये विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या फय्याजचं चक्रावून टाकणारं प्लानिंग उघड!
मुंबईतील मोहरम मिरवणुकीदरम्यान संशयास्पद कॅप्सूल वाटप प्रकरणाच्या तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेला संशयित फय्याज प्रेमजी याच्याबाबत तपासादरम्यान अनेक बाबी समोर आल्या असून, त्याच्या राहत्या घराजवळ मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर असल्याचे पोलिसांना आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच धाग्यावरून तपासाला नवे वळण मिळाले असून, जप्त करण्यात आलेल्या झिंक…
