लोकल ट्रेन हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा! आरोपी रोशन ऑफिसच्या बॅगेत चाकू घेऊन का फिरत होता? समोर आलं खरं कारण
चर्चगेट-नालासोपारा लोकलमधील 22 वर्षीय प्रवासी मयंक लोहार हत्या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णा हा गेल्या दोन महिन्यांपासून बॅगेत चाकू घेऊन प्रवास करत असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले. पोलिस आता याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. रोशनला 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी रोशनच्या ऑफिसच्या बॅगेत चाकू का होता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. दरवाजा…
