Krishna Patil Ashtikar : फुटीर खासदार आष्टीकरांच्या मुलाची ठाकरेसेनेतून हकालपट्टी, राऊतांची घोषणा, निकालानंतर काही मिनिटांतच कारवाई
हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी फुटीर भूमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. कारण आष्टीकरांचे सुपुत्र कृष्णा नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे उबाठाकडून रिंगणात उतरले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासाच ठाकरे गटाने आष्टीकरांच्या सुपुत्राबद्दल कठोर निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया…
